Home Kolhapur अविज बिर्याणी हाऊस आयोजित फोटो विथ बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अविज बिर्याणी हाऊस आयोजित फोटो विथ बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

4 second read
0
1
1,212

कोल्हापूर: गणेश उत्सवाचे औचित्य साधून अविज बिर्याणी हाऊसकडून फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार (दि. 5 ऑक्टोबर) रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले.

दरवर्षी अविज बिर्याणी हाऊसकडून नवनवीन ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात. यावर्षी फोटो विथ बाप्पा ही संकल्पना राबवली होती. या स्पर्धेत एकूण 250 स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी वेळेत फोटो पाठवलेल्या 178 स्पर्धकांमधून विजेते घोषित करण्यात आले. प्रथम क्रमांक सान्वी संताजी पाटील, द्वितीय क्रमांक काव्या प्रतीक पाटील, तृतीय क्रमांक गणेश हणमंत- हाटणकर, चतुर्थ क्रमांक प्रथमेश युवराज खांदारे आणि पाचवा क्रमांक शुभम राजाराम कुंभार अशी विजेत्यांची नावे आहेत.

यासोबतच ज्या स्पर्धकांच्या पोस्टचा रिच विजेत्या स्पर्धकांच्या पोस्ट रिचच्या जवळपास आहे त्यांना बेस्ट परफॉर्मन्स असे पारितोषिक देण्यात आले. यामध्ये संदीप पाटील, आसावरी लोहार, ओंकार पोतदार, आसावरी चौगुले, अवनीश पाटील, प्रतिक लिमकर, ऋषिकेश इटगी, सृष्टी कोळी, रोहन बागीवडी, नम्रता काळे व अमन बाटुंगे अशी नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…