Home Uncategorized सेवा पंधरवडा अभियानांतर्गत शिवारे येथे स्वच्छता अभियान

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत शिवारे येथे स्वच्छता अभियान

4 second read
0
0
67

मलकापूर प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत, गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवारे ता. शाहूवाडी येथील संत बाळूमामा मंदिर येथे स्वच्छता अभियान उपक्रम भारतीय जनता पक्ष तालुका शाहूवाडी यांच्यावतीने राबवण्यात आला. मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

यावेळी उपस्थित शाहुवाडी- पन्हाळा संयोजक विजय रेडेकर, तालुका अध्यक्ष पांडुरंग वग्रे दाजी चौगुले, विनायक कदम, डॉ. संपत भोसले, उमेश पाटील, सुनील वाणी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…