Home आरोग्य राधानगरी तहसील मध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित

राधानगरी तहसील मध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित

10 second read
0
0
85

महसूल सप्ताह अंतर्गत आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राधानगरी तहसील मध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अनिता देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष श्री संभाजी आरडे , संजय गांधी माजी कमिटी सदस्य विश्वास राऊत, मा आमदार स्वीय सहायक श्री बोड़के इत्यादि लोकप्रतिनिधि उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी श्री शेट्टी साहेब, तालुका ग्रामीण रुग्णालय व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता
68 व्यक्तींनी आरोग्य शिबीरामध्ये आरोग्य तपासणीचा लाभ घेतला,
यामध्ये hiper tension 10 व्यक्तिSugar 4 व्यक्ति ना आढलुन आली.
Blood for test -52
E. C. G.-20
तसेच 22 लोकांनी रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…