गुलाल-खोबऱ्याची उधळण : भैरेश्वराच्या नावानं चांगभलचा गजरशिरटी ता. शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा रविवार दि. २८ एप्रिलपासून सुरू आहे. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वाजता श्रींची पालखी व भव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थिती धनगरी ढोलांच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री भैरेश्वराच्या पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करून भाविकांनी भक्तीभावाने श्रींचे दर्शन घेतले. …
शिरटीत ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…