September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized

Uncategorized

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

By Milind Kamble
9 hours ago
in :  Uncategorized
0
27

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, …

Read More

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

By Milind Kamble
1 day ago
in :  Uncategorized
0
36

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील आपटी येथे भव्य भजन महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून पन्हाळा तालुक्याची समृद्ध वारकरी परंपरा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर …

Read More

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

By Milind Kamble
2 days ago
in :  Uncategorized
0
34

महालक्ष्मी यात्रा कमिटी धरणगुत्ती आणि ग्रामपंचायत धरणगुत्ती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शन आणि ऊस पिक स्पर्धेत शिरटी येथील प्रगतशील शेतकरी अशोक आप्पासो चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळी त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ५० पेक्षा अधिक …

Read More

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

By रोहित पास्ते
6 days ago
in :  Uncategorized
0
70

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्व गणेश मंडळांची संयुक्त बैठक सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पळसे हॉल, शाहूवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच शाहूवाडी पोलीस अधीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवातील नियम, सुरक्षा व्यवस्था तसेच मंडळांच्या अडचणींबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

By Milind Kamble
2 weeks ago
in :  Uncategorized
0
61

ईद-ए-मिलादनिमित्त आगा परिवार व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पन्हाळगडावर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. कुरआन पठण, हजरत पीर शहाबुद्दीन खतालवली दर्ग्यावर जियारत, लहान मुलांची तकरीर स्पर्धा तसेच आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांनी कौतुक केले.यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मानवता, प्रेम, बंधुता, दानधर्म आणि आदर्श जीवनमूल्यांचा संदेश दिला. मुस्लिम …

Read More

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

By Milind Kamble
2 weeks ago
in :  Uncategorized
0
46

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चालवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक आणि सक्षम बाजार व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीच्या विकासाला …

Read More

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

By Milind Kamble
3 weeks ago
in :  Uncategorized
0
57

भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख आता विद्यार्थ्यांना शाळेच्या वर्गातच करून देण्यात आली आहे. यशस्वी सोशल वेलफेअर फाउंडेशन, कोडोली आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.१७ ते २० ऑगस्टदरम्यान कोडोली येथील यशवंत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इन्फोसिसची ‘मेकर लॅब ऑन व्हील’ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची केवळ माहितीच नाही, …

Read More

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

By Milind Kamble
3 weeks ago
in :  Uncategorized
0
111

हातकणंगले ता . १९ अखंड महाराष्ट्र भर शिक्षणाची तेजोमय ज्योत पसरविणाऱ्या कर्मवीरांच्या कुंभोज गावच्या भुमीत एका ऐतिहासिक शिक्षण संस्थेत इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस शिक्षिकीने ओढत नेऊन अपमाणास्पद गैर वर्तन केल्या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी नम्रता गुरसाळे यांच्याकडे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरिष थोरात यांच्यासह पिडीत विद्यार्थ्यांनीच्या पालनाकांनी आज लेखी तक्रार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे .१२ ऑगष्ट रोजी …

Read More

हिंगणगाव येथे ४० लाखांच्या विकासकामांचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते लोकार्पण..

By Milind Kamble
3 weeks ago
in :  Uncategorized
0
61

हिंगणगाव : लोकनियुक्त प्रथम सरपंच दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील युवा शक्ती व स्वाभिमानी आघाडीच्या वतीने हिंगणगाव येथे सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.या विकासकामांमध्ये प्रतिमा ते अण्णा नरदे सिमेंट रस्ता, सौदागर घर ते गावडे घर तसेच जैन वस्ती, तांडा वस्ती येथे गटर्स आणि अष्टेकर घर ते जैन …

Read More

मार्केट कमिटीतील बैठकीत राजकीय विरोधक…सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध की आमदार यड्रावकरांना राजकीय विरोध? बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात चर्चा

By Milind Kamble
3 weeks ago
in :  Uncategorized
0
112

सैनिक टाकळी येथे प्रस्तावित शासकीय एमआयडीसीच्या मुद्द्यावरून शनिवारी शिरोळ तालुक्यात राजकीय विरोध पाहायला मिळाला. एमआयडीसीला विरोध असल्याचे सांगत तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतर रत्नपाण्णा कुंभार मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या पेक्षा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना वारंवार विरोध करणारे राजकीय पुढारी बैठकीत उपस्थित असल्याने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे हा विरोध …

Read More
1...909192...106Page 91 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
9 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

9 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved