शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ शहराला भेडसावणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन,घनकचरा विल्हेवाट,रस्त्यांची दुरवस्था, महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या संधी अशा प्रमुख प्रश्नांवर समाधानकारक उपाययोजना करण्यास ताराराणी आघाडी कटिबद्ध असून,“प्रत्येकाला घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीस काम” हे आमचे ठाम व्हिजन असल्याचे प्रतिपादन शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सारिका अरविंद माने यांनी केले. प्रभाग क्रमांक १० मधील मतदारांच्या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचा …
“प्रत्येकाला घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीस काम” ताराराणी आघाडीचे मुख्य व्हिजन – सौ. सारिका माने