कोल्हापूरःता.२३.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्यांच्या पत्नी सौ.विजयमाला चौगले यांच्या हस्ते उत्सवमूर्तीस रूद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. श्री हनुमान जन्मकाळा निमित्त उपस्थित महिलांनी …
गोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी……..