May 13, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 19)

Uncategorized

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’चा मंत्र

By Kolhapuri Karbhar
August 23, 2025
in :  Uncategorized
0
89

कोल्हापूर –वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत ‘सह्याद्री सिनर्जी : द डेक्कन डायलॉग’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदवला. या प्रसंगी त्यांनी ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ या संकल्पनेद्वारे वेस्ट इंडियातील प्रमुख पाहुण्यांसमोर कोल्हापूरच्या विकासदृष्टीची मांडणी केली. नुकत्याच स्थापन झालेल्या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरची विश्वासार्हता अधिक वाढली असून, भविष्यातील गुंतवणुकीसाठी कोल्हापूर …

Read More

हेरवाडमध्ये २४ रोजी गांवभागच्या राजाचा आगमन सोहळा

By Kolhapuri Karbhar
August 22, 2025
in :  Uncategorized
0
104

शिरोळ : प्रतिनिधीहेरवाड (ता. शिरोळ) येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार दि. २४ रोजी नवसाच्या गांवभागच्या राजाचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. हेरवाड येथील हा गणपती “नवसाचा गणपती” म्हणून प्रसिद्ध असून, भक्तांच्या नवसाला तो लवकर पावतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आगमन सोहळ्याबाबत गावात मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे.हेरवाडमधील गांवभागचा राजा हा …

Read More

कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांची निर्गत लवकरात लवकर करा- आमदार अमल महाडिक यांच्या सूचना

By Kolhapuri Karbhar
August 22, 2025
in :  Uncategorized
0
161

कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न महापालिकेच्या वतीने सुरू असलेली विकास कामे आणि इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत कोल्हापूर महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. कोल्हापूर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. नगरोत्थानमधून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती घेत असताना आमदार महाडिक …

Read More

देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात – नामदार हसन मुश्रीफसो(वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री)

By Kolhapuri Karbhar
August 22, 2025
in :  Uncategorized
0
162

कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात… कोल्हापूर, ता.२२: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज शुक्रवार दि.२२/०८/२०२५ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालक बामणी, ता.कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास …

Read More

कुंभोज येथे वारणा नदीला पूर : हातकणंगले तहसीलदार घटनास्थळी,परिस्थितीचा आढावा

By Kolhapuri Karbhar
August 22, 2025
in :  Uncategorized
0
202

कुंभोज (ता. हातकणंगले) :गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्र तुडुंब भरून वाहत असून काही शेतजमिनी, रस्ते व पाटबंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कुंभोज व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर यांनी आज कुंभोज येथे भेट दिली. त्यांनी नदीकाठावरील भाग, पूरग्रस्त शेतं व पाण्याखाली …

Read More

जनावरांसाठी प्रेग्नेंसी रेशन पशुखाद्य ‘गोकुळ’ मार्फत लवकरच उपलब्ध – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
August 21, 2025
in :  Uncategorized
0
262

गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्‍न शिरोळ, ता.२१: : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते. सभेत मार्गदर्शन करताना …

Read More

दूध उत्पादकांना सर्वाधिक दूध दर देण्याची भूमिका – आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
August 18, 2025
in :  Uncategorized
0
176

कोल्हापूर, ता.१८: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज सोमवार दि.१८/०८/२०२५ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, …

Read More

कोल्हापुरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले; आ.सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार

By Kolhapuri Karbhar
August 17, 2025
in :  Uncategorized
0
91

कोल्हापूर :गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली,सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला मिळाली या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रविवारी जाहीर आभार मानले. कोल्हापुरला सर्किट बेंच मंजूर केल्याबद्दल आमदार पाटील यांनी गवई यांचा सर्किट …

Read More

डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटीयेथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By Kolhapuri Karbhar
August 16, 2025
in :  Uncategorized
0
71

तळसंदेडी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटीलग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. आर.एस पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी …

Read More

सुपार्श्व सोशल फाउंडेशन – दोस्ती ग्रुपच्या पुढाकारातून शिरटीतील ११८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By Kolhapuri Karbhar
August 16, 2025
in :  Uncategorized
0
237

शिरोळ : कुणाल कांबळेशिरटी ता. शिरोळ येथील सुपार्श्व सोशल फाऊंडेशन आणि दोस्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अनंत सूर्यवंशी व स्व. विनोद चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक भरत माणगावे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, बोलताना सुपार्श्व सोशल …

Read More
1...181920...103Page 19 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

Milind Kamble
4 hours ago

ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्धः सभापती सौ.श्रद्धा गायकवाड यांचे प्रतिपादन

Kolhapuri Karbhar
24 hours ago

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
4 days ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
4 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

4 hours ago
0

ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्धः सभापती सौ.श्रद्धा गायकवाड यांचे प्रतिपादन

24 hours ago
0

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

4 days ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

4 days ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved