कोल्हापूर मध्ये आज एम. आय. टी. राष्ट्रीय सरपंच संसदचे आज टाकाळा येथील, जिल्हा परिषद सोसायटीच्या हॉल मध्ये पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग विभाग भारत सरकारचे अधिकारी मा.यशोवर्धन बारामतीकर हे उपस्थित होते. या वेळी त्यांनी बायोगॅस व व्यसन मुक्ती, कृषी विषयक माहिती, महिला बचत गटांच्या कामाची माहिती …
एम.आय.टी.राष्ट्रीय सरपंच संसद मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न…