November 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 93)

Uncategorized

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची नियुक्ती..

By Kolhapuri Karbhar
September 5, 2023
in :  Uncategorized
0
209

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज अभिषेक अरुण डोंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.. राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या कडून डोंगळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. अभिषेक डोंगळे यांनी राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी काम करत असताना पक्ष संघटना पातळीवर केलेली निरनिराळी कामे केली. त्यांची काम करण्याची पद्धत, तसेच युवकांचे आणि …

Read More

राधानगरी जनसंवाद यात्रेत भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश, हजारो लोकांच्या सहभागाने सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
September 5, 2023
in :  Uncategorized
0
440

भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करत हजारो जनसमुदायाच्या सहभागातून राधानगरी येथून जनसंवाद यात्रा सुरू झाली.या यात्रेत छत्रपती शाहू महाराज,महात्मा गांधींची वेशभूषा केलेल्या नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं होतं.हजारो लोकांच्या सहभागाने सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राधानगरी धरणस्थळावरील छत्रपती शाहू महाराज स्मारकास अभिवादन करून राधानगरी तालुक्यातील जनसंवाद यात्रेला सुरवात झाली.फेजीवडे,राधानगरी,सोन्याची शिरोली,कुडुत्री, गुडाळवाडी,कसबा तारळे या गावांमधून पदयात्रा काढण्यात आली.गावगावांच्या वेशीवर …

Read More

प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By रोहित पास्ते
September 5, 2023
in :  Uncategorized
0
184

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थी यांनी मंगळवार दिनांक ०५/०९/२०२३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञानी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत करताना कुमारी कविता लोखंडे हिने शिक्षक दिनाचे व शिक्षकाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये महत्व व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल माने, कु. सोनाली मोरे, प्रवीण घुगे,साहिल कुंभार व साद महंमद सय्यद इत्यादी …

Read More

राधानगरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध

By Kolhapuri Karbhar
September 4, 2023
in :  Uncategorized
0
138

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. सराटी) येथे आमरण उपोषणास बसलेल्या समाजातील आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालयाच्या समोर जाहीर निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गानि आंदोलने याबरोबरच न्यायालयीन लढाईही सुरू आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास मराठा बांधव बसले होते. हे आंदोलन मोडीत …

Read More

राधानगरी तालुक्याने दूध वाढीचा उच्चांक करावा अध्यक्ष : अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
September 1, 2023
in :  Uncategorized
0
582

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची राधानगरी तालुक्याला दोन वेळा संधी मिळाली. अध्यक्षांचा तालुका म्हणून आता राधानगरी तालुक्यातून दूध वाढीचा उच्चांक करावा तरच जिल्ह्यात दुग्ध उत्पादनात क्रांती होईल असे आवाहन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. नरतवडे (ता राधानगरी )येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या राधानगरी तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. डोंगळे पुढे म्हणाले, …

Read More

अंगणवाडी सेविकांची बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायदा याबाबत जागर प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा संप्पन्न

By Kolhapuri Karbhar
September 1, 2023
in :  Uncategorized
0
164

अवनी संस्था गेली 29 वर्षे मुलांच्या अधिकारावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आहे. मार्च 2021 पासून महानायक अमिताभ बच्चनजी यांच्या निधीतून अवनी संस्थेमार्फत बालविवाह विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवनी संस्थे अंतर्गत जागर बालविवाह रोखण्यासाठी चा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्प अंतर्गत कळे बीट क्र. 2 सुळे बीटस्तरीय अंगणवाडी सेविकांची बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायदा याबाबत जागर प्रकल्प …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यात 03 सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्राजिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
August 31, 2023
in :  Uncategorized
0
273

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. या जनसंवाद यात्रेत आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार …

Read More

अनावधानाने गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते.. – मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
August 28, 2023
in :  Uncategorized
0
913

कागल शहर प्रतिनिधी राजु कचरे मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण…..कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. दूधगंगा काठावर झालेली लोकजागृती आणि लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य …

Read More

गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची एकमताने निवड

By Kolhapuri Karbhar
August 27, 2023
in :  Uncategorized
0
349

प्रतिनिधी महादेव कांबळे अणदूर तालुका गगनबावडा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावातील तंटे गाव पातळीवर मिटवून गावात सलोखा निर्माण करण्याचे काम करू असे प्रतिपादन त्यांनीयाप्रसंगी केले.. यावेळी लोकनियुक्त सौ सरपंच सरिता पांडुरं पाटील, डेपोडी सरपंच संजय दत्तू पाटील ,माजी सरपंच दत्तात्रय गुरव ,व तानाजी केरबा पाटील, कृष्णा देवबा पाटील, पांडुरंग बजरंग पाटील, प्रकाश …

Read More

‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना जादा मोबदला देण्यास कटिबद्ध आहोत… – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

By Kolhapuri Karbhar
August 21, 2023
in :  Uncategorized
0
1,042

कोल्हापूर ता.२१: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृह राज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी) यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी गृहराज्यमंत्री …

Read More
1...929394...107Page 93 of 107

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

Milind Kamble
4 hours ago

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन;जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा..

Milind Kamble
1 day ago

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

Milind Kamble
2 days ago

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

Milind Kamble
4 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

4 hours ago
0

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन;जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा..

1 day ago
0

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

2 days ago
0

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

4 days ago
0

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

4 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved