शिरोळ : कुणाल कांबळे आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून शिरटी (ता. शिरोळ) येथे ७० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच नवीन चर्मकार वस्तीत डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, आमदार यड्रावकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत कनवाड …
शिरटी येथे आमदार राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकरांच्या फंडातून विविविध विकासकामांचा शुभारंभ