कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते. त्याचप्रमाणे याहीवर्षी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. सदरची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दि.२०/११/२०२३ ते ३०/११/२०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या …
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन… जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा – चेअरमन – मा.श्री.अरुण डोंगळे