June 21, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 54)

Uncategorized

गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे – चेअरमन अरुण डोंगळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

By Kolhapuri Karbhar
August 11, 2024
in :  Uncategorized
0
32

महाराष्ट्र शासनाकडून ठराविक काळासाठी गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याउलट कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात गाय दुधाबरोबर च म्हैस दुधासाठी ही अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी …

Read More

अमल महाडिक यांच्या मागणीनुसार दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी १७६ कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
273

कोल्हापुरातील दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता सदर कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबद्दल अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केले. दुधगंगा डावा कालवा कि. मी. १ ते कि.मी. १५ मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण व बांधकामे दुरूस्ती करणेसाठी ५५ कोटी ७९ लाख …

Read More

हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी प्रस्थान…

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
304

गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्याने व श्रावण वारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मोठया उत्साहात प्रस्थान झाली. गावातील आबालवृद्धांनी उपस्थित राहून पायी दिंडीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व क्षारपड मुक्तीचे जनक उद्यानपंडित गणपतराव पाटील,दिलीप शिरढोणे यांच्यासह मान्यवरांनी दिंडीस …

Read More

हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.१२ रोजी श्रावण व्रत वैकल्य उपक्रमाचे आयोजन

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
118

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …

Read More

मलकापूर येथील कोरे महिला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व अ.नि.स. वर्धापन दिन संपन्न

By रोहित पास्ते
August 10, 2024
in :  Uncategorized
0
165

मलकापूर प्रतिनिधी: श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर मलकापूर ता. शाहूवाडी, या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने ऑगस्ट क्रांती दिन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन या दिवसांचे निमित्त साधून अंधश्रद्धा जनजागृती पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा.आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) व श्री वारणा …

Read More

व्यवसायिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने स्वतंत्र रिक्षा स्थापन करण्याची मागणी…

By Kolhapuri Karbhar
August 9, 2024
in :  Uncategorized
0
31

ताराराणी रिक्षा व्यवसायिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली, गेली 25 वर्षे सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी आहे याकरिता शासन दरबारी पाठपुरवठा करून रिक्षाचालक व्यवसायिकांची मागणी पूर्ण करू अशी ग्वाही दिली.

Read More

मलकापूर येथे श्री ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा गौरव

By रोहित पास्ते
August 8, 2024
in :  Uncategorized
0
273

मलकापूर प्रतिनिधी:      मलकापूर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या काळात पुराच्या पाण्यात जाऊन आपले कर्तव्य बजावत असलेल्या राम घेवदे यांच्यासह अन्य वायरमन यांचा श्री ब्राह्मण सेवा संघ मलकापूर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. राम मंदिर भटगल्ली मलकापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास संघाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व युवक उपस्थित होते.      मलकापूर शहरात कडवी आणि शाळी …

Read More

महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

By Kolhapuri Karbhar
August 6, 2024
in :  Uncategorized
0
183

कोल्हापूर जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती मा. आम. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. कोल्हापूर जिल्हयात या महापूरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच व्यापार, उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांची पुराच्या पाण्यामुळे पडझड होवून नुकसान झाले …

Read More

योजनेच्या माध्यमातून गोकुळने हातकणंगले तालुक्यातील ९६ संस्थांच्या उत्पादकांना सुमारे ५१ लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले..

By Kolhapuri Karbhar
August 6, 2024
in :  Uncategorized
0
33

यावेळी स्‍वागत व प्रस्ताविक संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. एम.पी.पाटील यांनी केले.    या प्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप …

Read More

शाहुवाडी मध्ये प्रथमच भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन

By रोहित पास्ते
August 6, 2024
in :  Uncategorized
0
48

मलकापूर प्रतिनिधी: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित शाहुवाडी तालुका मध्ये श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन संकल्प सिद्धी मंगल कार्यालय, येळाणे-मलकापूर ता. शाहुवाडी येथे आयोजित केले आहे. सोमवार दि. १३/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. या बैठकीचे विषय हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन, दुर्गराज श्रीरायगड, श्री रायगडावर पुनर्नुपी स्थापन होणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि हिंदवी स्वराज्य खडा पहारा, दुर्गामाता दौड, हिंदवी स्वराज्य ध्वज …

Read More
1...535455...104Page 54 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
2 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
1 week ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

2 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

1 week ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved