शिरोळ : प्रतिनिधीश्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि शिरोळ यांनी सन 2023 24 मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे कडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील (दादा) यांनी चेअरमन …
श्री दत्त (शिरोळ)च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराकारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम पुरस्कार प्रदान