गेल्या ३० -३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे. यापुढे गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आणि पुण्याई आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केडीसीसी बँकेचे संचालक व …
निराधारांची सेवा हीच माझी पुण्याई…..पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन !