मलकापूर प्रतिनिधी: एच.आय.व्ही. संसर्गितांचे प्रमाण कमी येत असले तरी या आधी संसर्गित झालेल्या बालके मोठी होऊ लागली आहेत. समाजाकडून शंकेच्या नजरेने पाहिले जाते. बऱ्याच मुलांचे माता पिता नाहीत. अशा परिस्थितीत या मुलांची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून, समाजातील काही घटक धडपडत असतात हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार मलकापूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश पाटील यांनी काढले. आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मलकापूर व …
मलकापूर आयसीटीसीच्या वतीने बालकांना दिवाळी भेट