कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने सोमवार दि.०८/०१/२०२४ इ.रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारसो यांना महाराष्ट्र शासनाचे गाय दूध उत्पादन पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान संदर्भात प्रत्येक्ष कामकाजामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन दवाखाने यांच्या सहभागाबाबत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन …
दूध अनुदान कामकाजात गती आणण्यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा सहभाग वाढविण्या संबंधिचे मा.जिल्हाधिकारी यांना गोकुळचे निवेदन