May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 64)

Uncategorized

‘लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जीवावर मारणार’ – राजू शेट्टी..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
621

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते, राजकीय मंडळी व पक्ष यांच्याकडून जोरदार तयारी चालू असल्याचे दिसत आह. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, कुरळप, बहादुरवाडी, कोरेगाव, ढवळी या गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “महाविकास आघाडी व महायुतीतील पक्षांनी …

Read More

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेला नॅककडून ‘ए’ मानांकन जाहीर…

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
172

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’कडून ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे. ‘नॅक’कडून पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाला ३.२५ सीजीपीए गुणांसह पुढील पाच वर्षासाठी हे मानांकन मिळाले असून त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. सोमवारी तळसंदे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. …

Read More

दूधगंगा काठावर महिलांचे उपोषण, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेला विरोध..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
323

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीचे पाणी मिळावे, म्हणून इचलकरंजी वासियांकडून सतत प्रयत्न सुरूच आहेत; परंतु “दुधगंगा नदीचे पाणी आम्ही देणार नाही”, अशा आक्रमक भूमिकेत दूधगंगा नदीकाठच्या महिलांनी इचलकरंजी पाणी योजनेला विरोध दर्शवला आहे. सुळकुड धरणा शेजारी झालेल्या या आंदोलनात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या असल्याने, त्या सर्वांनी एकमताने “आम्ही दूधगंगेचे पाणी देणार नाही, इचलकरंजीसह कोणालाच आमच्या हक्काच्या पाण्याचा थेंबही देणार नाही”, …

Read More

शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार विरोधात इंडिया आघाडीची निदर्शने..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
66

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी दिल्ली-हरियाणा बॉर्डर वर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकारी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रूधुराचे नळकांडे रब्बर पॅलेट्सचा वापर केला जात आहे. या अमानुष प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. यातच पोलीसांच्या गोळीबारात शुभकरण सिंग या तेवीस वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला.आज इंडिया आघाडीच्या वतीने या गोळीबारा विरोधात …

Read More

शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्मशानभूमीस शेणीदान…

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
60

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी पंचगंगा स्मशानभूमीस अकरा हजार शेणीदान कार्यक्रम उभा मारुती चौक येथे झाला. शिवजयंती उत्सव समितीतर्फे उत्सव काळात अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम उत्सव समितीतर्फे राबवण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल सुरेश जरग यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, …

Read More

कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीची शक्यता अधिक, चिन्ह कोणते निर्णय उद्या…

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
1,354

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी जवळजवळ शाहू महाराजांचे नाव निश्चितच झाल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात एकमत झाल्याने ही जागा काँग्रेसला दिल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिली जाईल, याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार व काँग्रेस नेत्यांकडूनही या नावाला सहमती आहे.लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला उमेदवारी दिली तर, त्यासाठी देखील योग्य नाव …

Read More

श्री प्रतीक तानाजी गौड यांना लोकरत्न भारत भूषण पुरस्कार..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
72

इचलकरंजी येथील निती आयोग भारत सरकार संलग्न वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या मार्फत देण्यात येणारा 2024 या वर्षाचा ‘लोकरत्न भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार राधानगरी पंचायत समितीचे अभियंता श्री. प्रतीक तानाजी गौड रा. उंदरवाडी ता. कागल यांना प्रदान करण्यात आला. प्रतीक गौड यांचे सामाजिक क्षेत्रातील विधायक योगदान व सामाजिक कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांना हा पुरस्कार या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय …

Read More

यश मिळण्यासाठी ध्येय निश्चित करून कष्ट करा. प्रा. ए. एस. भागाजे

By Kolhapuri Karbhar
February 25, 2024
in :  Uncategorized
0
133

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड. न्यू हायस्कूल राशिवडे येथे इयत्ता 10वी च्या सदिच्छा समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या उंबरठ्यावर याबद्दल मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच जीवनात आत्मपरीक्षण, आत्मविश्वास यांच्या बळाने जीवन समृध्द व यशस्वी करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. स्वतःचे वेगळेपण ओळखा.आणि आपल्या आई वडील गुरुजींना आपला अभिमान वाटेल असं कार्य करा असा मौलिक संदेश त्यांनी केला. …

Read More

“माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात राशिवडेचे नागेश्वर हायस्कूल राधानगरी तालुक्यात प्रथम…

By Kolhapuri Karbhar
February 25, 2024
in :  Uncategorized
0
429

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड. महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राधानगरी तालुक्यात राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथील श्री नागेश्वर हायस्कूलने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या अभियानात प्रथम केंद्रनिहाय मूल्यांकन करण्यात आले होते.केंद्रात प्रथम आलेल्या शाळेतून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक काढण्यात आला. यावेळी शाळा परिसर स्वच्छता, शाळा रंगरंगोटी, विद्यार्थी सहभाग …

Read More

देशाकडे मोदींसारखे भक्कम नेतृत्व आहे – शिवराजसिंह चौहान…

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
262

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे”, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय …

Read More
1...636465...102Page 64 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
23 hours ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 weeks ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

23 hours ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved