कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस दुधाला चांगली मागणी होती त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे …
गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक – अरुण डोंगळे