कोल्हापूर: सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव शिखरावर पोहोचविलेले आहे. दुग्धव्यवसायामध्ये …
डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट…