May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 54)

Uncategorized

पृथ्वीराजसिंह यांच्या पुढाकाराने शिरोळमध्ये घर टु घर आरोग्य तपासणी

By Kolhapuri Karbhar
August 2, 2024
in :  Uncategorized
0
62

शिरोळ येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या पुढाकाराने शिरोळ नगरपरिषद, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोळ उपकेंद्र शिरोळ, डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शिरोळ येथे कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती,कंटेनर सर्वेक्षण,जलदताप, सीबीसी रक्ताची चाचणी व उपचार उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. …

Read More

‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

By Kolhapuri Karbhar
July 31, 2024
in :  Uncategorized
0
2,113

कोल्‍हापूर : गेल्‍या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्‍त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात व गोडाऊनमध्‍ये स्‍थलांतरीत …

Read More

सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम

By Kolhapuri Karbhar
July 30, 2024
in :  Uncategorized
0
615

सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम यांची खरमरीत टीकाकोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. तसेच अनेकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य आणि इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय नोंदीनुसार 30,284 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, …

Read More

रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
July 29, 2024
in :  Uncategorized
0
787

कोल्हापूरला महापुराने विळखा घातला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत पाणी साठून राहिल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ते रुई या प्रमुख जिल्हा मार्गावर रुई येथे बंधाऱ्यासाठी दोन्ही बाजूना मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रुई बंधाऱ्याच्या भरावामुळे साचून राहिलेले हे पाणी गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, रुकडी, शिये, वडणगे, प्रयाग चिखलीसह …

Read More

श्री दत्तच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची एकमताने निवड…

By Kolhapuri Karbhar
July 26, 2024
in :  Uncategorized
0
188

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदुर) यांची तर व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. कारखान्याचे माजी चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. श्री दत्त साखर …

Read More

शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी…

By Kolhapuri Karbhar
July 25, 2024
in :  Uncategorized
0
162

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारून विरोधी कारखाना बचाव पॅनेलला चारीमुंड्या चित केले. सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत मिळवले. दतच्या ऊस उत्पादक सभासदांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ …

Read More

भाजप अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

By Kolhapuri Karbhar
July 17, 2024
in :  Uncategorized
0
82

Kk न्यूज प्रतिनिधि:- कृष्णा लाड.राशिवडे बू. भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सरदार हराळे यांची निवड झाली. मागासवर्गीय सेलच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेश चौगुले यांनी ही निवड केली. त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे आणि करवीर विधानसभा प्रचार प्रमुख हबीरराव पाटील हळदीकर यांचे सहकारी लाभले…..

Read More

तरूणाईमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी आणि निसर्गाबद्दल ओढ वाढावी, यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन, सुमारे १ हजार तरूणांचा सहभाग

By Kolhapuri Karbhar
July 15, 2024
in :  Uncategorized
0
138

तरूण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, निसर्गाबद्दल ओढ वाढावी आणि आरोग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, केएम ऍडव्हेंचर ट्रेक आयोजित केला होता. त्यामध्ये कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर मधून आलेले सुमारे १ हजार पेक्षा अधिक तरूण- तरूणी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हयातील खेडगे इथं झालेला हा ट्रेक संस्मरणीय ठरल्याचे अनेकांनी सांगितले.युथ आयकॉन कृष्णराज …

Read More

मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 29 कोटींचा निधी मंजूर

By Kolhapuri Karbhar
July 11, 2024
in :  Uncategorized
0
1,412

नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली होती. या रस्त्यांच्या डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी महाडिक यांनी केली होती. या मागणीची दखल घेत मतदार संघातील …

Read More

दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात ‘गोकुळ’ कडून १५ हजार रुपयाची वाढ…-अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
July 10, 2024
in :  Uncategorized
0
101

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे ही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन १ ते ४०० लिटर पर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस १० हजार रुपये व प्रतिदिन ५०१ लिटर च्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेस अनुदान रक्कमेत १५ …

Read More
1...535455...103Page 54 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
1 hour ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
2 hours ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

1 hour ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

2 hours ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved