शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये सौ. रेश्मा पुलकेश कांबळे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी प्रभागातील सुज्ञ मतदारांकडून होत आहे.सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या पुलकेश कांबळे यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या कार्यशैलीचा सकारात्मक प्रभाव नागरिकांवर आहे.त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा कांबळे यांना निवडणुकीत संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.पुलकेश कांबळे …
“शिरोळ नगरपरिषद निवडणूक : प्रभाग १० मधून सौ. रेश्मा कांबळे यांना संधी द्या मतदारांची मागणी