Home Uncategorized शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक 3 मधून आनंदराज दिगंबर सकट यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक 3 मधून आनंदराज दिगंबर सकट यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

3 second read
0
0
87
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना आनंदराज दिगंबर सकट….

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना, प्रभाग क्रमांक 3 मधून आनंदराज दिगंबर सकट यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आंबेडकरी चळवळीचे कट्टर समर्थक शिव शाहू फुले यांच्या विचार धारेवर चालणारे चळवळीचे कट्टर सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सकट यांचे चिरंजीव यांनी त्यांच्या वडिलांच्या केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर हा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे निस्वार्थी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

तरुणांना रोजगार निर्मिती व मार्गदर्शन यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांची चांगली छाप निर्माण झाली आहे त्यामुळे प्रभागाचा विकास हेच ध्येय आणि धोरण ठेवून या मैदानात उतरलो असल्याचे आनंदराज सकट यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…