September 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 70)

Uncategorized

केंद्र शासनाच्या रस्ते विकास निधीतून परखंदळे गोठे रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर – माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
February 15, 2024
in :  Uncategorized
0
593

परखंदळे,गोठे, आकुर्डे, पनुत्रे, गवशी,गारीवडे गगनबावडा हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 39 म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा हा रस्ता गगनबावडा,पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक सुरू असते, शिवाय या तीनही तालुक्यातील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूकही प्रामुख्याने याच मार्गावरून होत असते. सदरचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही नित्याचीच …

Read More

शिरोळ मधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा…

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
104

शिरोळ : मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिरोळवासीयांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य …

Read More

जागतिक बँकेच्या पथकाने केली जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी..

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
969

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, …

Read More

लाल बावटा संघटनेच्या मागणीला यश.डिसेंबर अखेर पर्यंत बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे सचिव विवेक कुंभार यांचे आश्वासन….

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
166

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड ३१ डिसेंबर अखेर पर्यंतचे बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे आश्वासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनीलाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळला दिले. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय लाभ मिळतात, परंतु साधारण ५ जानेवारी २०२४ पासुन, नोंदीत कामगारांना लाभाचे अर्ज भरता …

Read More

भाजपात आता काहीजण आले.. काही दिवसात अवघे येणार – धनंजय महाडिकांचे मोठे विधान..

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
1,477

कोल्हापूर – “राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य आता भाजपमध्ये आहे, हे लोकांना दिसत आहे म्हणूनच त्यांचा कल भाजपकडे वाढतो आहे”, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन. खा. महाडिक म्हणाले, “काही दिवसापूर्वी अजित दादा आपल्या सर्व आमदारांसह भाजपला समर्थन देत प्रेवश केला आहे, तसेच बाबा सिद्धकी आले, अगदी कालच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. पुढच्या काळात अनेक लोक येतील …

Read More

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान…

By Kolhapuri Karbhar
February 13, 2024
in :  Uncategorized
0
104

इचलकरंजी -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्‍या कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टाणी यांनी स्वीकारला. सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पार पडली. दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील 23 जिल्ह्यातील …

Read More

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रोटरीचा स्तुत्य उपक्रम : पृथ्वीराजसिंह यादव

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
216

आपल्या पाल्याची व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता वाढावी यासाठी पालक, व शिक्षक जादा मार्गदर्शन करुन वर्षभर धडपड करीत असतो. शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी, समजून असणाऱ्या त्रुटी भरून निघेल. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त शिरोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी सराव परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या …

Read More

हरित ऊर्जेसाठी समुद्राचे पाणी हाच सर्वोत्तम पर्याय- डॉ.अजयन विनू

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
120

जगभरात ऊर्जा निर्मितीचा प्रश्न गंभीर होत असून हरित उर्जा (हायड्रोजन)निर्मिती हि काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संवर्धन करून हरित हायड्रोजन निर्माण करण्यासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू यांनी केले. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “नॅनोमटेरियल आणि …

Read More

दालन 2024 चा आज सांगता समारंभ…

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
55

क्रीडाई कोल्हापूर तर्फे आयोजित केलेल्या बांधकाम विषयक माहिती देणारे दालन 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. या सांगता समारंभाला व पारितोषिक वितरणासाठी माननीय श्री राजगोपाल देवरा ( भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन त्याचबरोबर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासिका माननीय के मंजूलक्ष्मी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित हे मान्यवर संध्याकाळी …

Read More

रस्त्यातील खड्ड्यात मोटार सायकल कोसळून तरूण गंभीर

By रोहित पास्ते
February 11, 2024
in :  Uncategorized
0
429

मलकापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात सतिश सवय्याराम पवार (वय ३० वर्षे,रा.तोरविल ता.केसरल जि. बिजापूर)गंभीर जखमी झाला.आज (रविवारी )रात्री साडे आठला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील केर्ले गावानजीक अपघात झाला.श्री पवार मोटार सायकलने (नं. केए २८,ई. डब्लू ३५६३) साखरपा येथून मलकापूरकडे निघाला होता. तळवडे ते लव्हाळा या दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. चौपदरीकरणात भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने …

Read More
1...697071...106Page 70 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
13 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

13 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved