यावेळी उद्घाटन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी व संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी दिसत आहेत. मुंबई ता.१०: कोल्हापूर जिल्हा सहकारी …
‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन