जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात …
वंचित बहुजन आघाडीचा राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा