पुणे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ‘गोकुळ शक्ती’ या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार सतेज …
मुंबई बरोबर पुणे मार्केटमध्ये गोकुळने आणले ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध, पुणे येथे विक्री व वितरण शुभारंभ संपन्न..