कनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो उर्फ राजू आण्णासो कुपाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी इरफान बुरान होते. उपसरपंच दीपक पाटील यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी दादासो कुपाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच …
कनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो कुपाडे यांची बिनविरोध निवड