October 25, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized

Uncategorized

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

By Milind Kamble
7 hours ago
in :  Uncategorized
0
23

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील ” बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र – गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीत उपक्रम सातत्याने राबविले जातात. …

Read More

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव..

By Milind Kamble
4 weeks ago
in :  Uncategorized
0
56

शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘शिक्षकांचा शिक्षकदूत’ निर्माण करण्याची गरज असून, मंगेश चिवटे हे त्यासाठी सक्षम पर्याय आहेत. आरोग्य क्षेत्रातील सामान्यांच्या प्रश्नांसाठी चिवटे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना माने म्हणाले, एखादे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय चिवटे स्वस्थ बसत नाहीत. रात्री-अपरात्रीही सामान्य नागरिकांचे फोन उचलून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांप्रमाणेच शिक्षकांचे प्रश्नही ते ताकदीने मांडतील. शिक्षकांना …

Read More

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर

By Milind Kamble
4 weeks ago
in :  Uncategorized
0
48

शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, या दूरदृष्टीतून स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या वाटचालीने आज मोठे औद्योगिक रूप धारण केले आहे. यड्राव परिसरातील या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उद्योग कार्यरत असून, त्यातून परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना मिळत आहे. भविष्यात उद्योग उभारणीला चालना देऊन शिरोळ तालुक्याचा औद्योगिक …

Read More

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

By रोहित पास्ते
4 weeks ago
in :  Uncategorized
0
70

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील पात्र नागरिकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले श्रावण बाळ या योजनेचे वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविणे नागरिकांना सुलभ झाले आहे.या अभियानांतर्गत सरूड येथे आयोजित कार्यक्रमास शाहूवाडीच्या तहसीलदार शुभांगी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरूड मंडलाधिकारी विकास …

Read More

म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम

By रोहित पास्ते
4 weeks ago
in :  Uncategorized
0
123

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: म्हाळसवडे (ता. शाहुवाडी )येथील एस के कॅटरर्स चे मालक सर्जेराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखल गुट्टा शर्यती चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर येथील सोनुर्ली गावच्या अमोल कोरे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला व आरूळ च्या धोंडीबा पाटील यांच्या रेडा जोडीने गावपाळीवर पाटेवाडीच्या नारायण खोत यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस …

Read More

हातकणंगले, शिरोळसह ५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा – खासदार धैर्यशील माने

By Milind Kamble
4 weeks ago
in :  Uncategorized
0
202

खरीप हंगामातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटून अनेक ठिकाणी पिके वाळली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा या पाच तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये समावेश करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विविध सवलती व उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व …

Read More

मुंबई कस्टम्सची मान्यता असलेल्या BCBA ची मान्यता रद्द करावी व निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप; स्थगितीची मागणी

By रोहित पास्ते
September 14, 2026
in :  Uncategorized
0
124

मुंबई : बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर्स असोसिएशन (BCBA) ची झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करावी व BCBA ची कस्टम्स मान्यता रद्द करावी, असा गंभीर आक्षेप मराठी कामगार सेनेने घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया मनमानी व नियमबाह्य पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप करत ती तात्काळ स्थगित करून संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, BCBA च्या निवडणुकीत संबंधित सदस्यांना वेळेत …

Read More

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

By Milind Kamble
September 9, 2026
in :  Uncategorized
0
105

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, …

Read More

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

By Milind Kamble
September 8, 2026
in :  Uncategorized
0
91

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील आपटी येथे भव्य भजन महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून पन्हाळा तालुक्याची समृद्ध वारकरी परंपरा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर …

Read More

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

By Milind Kamble
September 7, 2026
in :  Uncategorized
0
130

महालक्ष्मी यात्रा कमिटी धरणगुत्ती आणि ग्रामपंचायत धरणगुत्ती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शन आणि ऊस पिक स्पर्धेत शिरटी येथील प्रगतशील शेतकरी अशोक आप्पासो चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळी त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ५० पेक्षा अधिक …

Read More
1...141516...106Page 15 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

Milind Kamble
7 hours ago

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव..

Milind Kamble
4 weeks ago

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर

Milind Kamble
4 weeks ago

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

रोहित पास्ते
4 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

7 hours ago
0

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव..

4 weeks ago
0

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर

4 weeks ago
0

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

4 weeks ago
0

म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved