कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या बदल वादग्रस्त विधान केलं आहे. आताचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान, …
संजय मंडलिकांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा प्रश्न, थेट वडिलांचा दिला दाखला!