शिरोळ : प्रतिनिधी कुणाल कांबळे बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असून या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान ,शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाचे कारकून एस डी मुंजारे यांना निवेदन देण्यात …
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन