कोल्हापूर जिल्ह्यात दोन धर्मात मध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे १ ते १३ मे दरम्यान जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शहरातील शाहपुरी, लक्ष्मीपुरी व जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन धर्मात तेढ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून …