कुंभोज येथील ऊस तोडी दरम्यान येथील गणबावले व श्री. धनपाल माने यांच्या ऊसशेतीमध्ये ऊसतोडणी सुरू असताना ही पिल्ले ऊस तोडी कामगारांच्या निदर्शनास आली. अचानक पिल्ले आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले बिबट्याची पिल्ले असल्याचे चर्चा सुरू होती याची माहिती हातकलंगले येथील वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनक्षेत्रपाल करवीर नंदकुमार नलवडे आणि वनपाल हातकणंगले कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक …