April 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: hasan mushrif (page 3)

Tag Archives: hasan mushrif

मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार – नविद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
August 7, 2025
in :  Uncategorized
0
69

कोल्हापूर, ता.०७ : कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लि. सुनेगाव (सांगवी) ता.अहमदपूर जि.लातूर या दूध संघास बुधवार दि.०६/०८/२०२५ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी …

Read More

म्हैस दूध वाढीचा निर्धार गोकुळ लवकरच २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल असा विश्वास-नविद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दुध संघ

By Kolhapuri Karbhar
July 27, 2025
in :  Uncategorized
0
127

कोल्हापूर ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. गोकुळच्या या दूध संकलन वाढ मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी श्री हसन मुश्रीफ दूध संस्था कागल या संस्थेच्या व कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या२० म्हैशी हरियाणा येथून आणल्या आहेत . यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ …

Read More

‘गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक.गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा- अरुण डोंगळे (चेअरमन, गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
April 16, 2025
in :  Uncategorized
0
191

                            कोल्हापूर, ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, काटकसरीचा कारभार, दूध व दुग्धजन्य …

Read More

हळदवडे गावातील युवकांचे मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश..

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
45

हळदवडे, ता. कागल येथील येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसनसो मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी मा हसनसो मुश्रीफ व मा.नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला. ज्या विश्वासाच्या भावनेने …

Read More

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 6, 2024
in :  Uncategorized
0
71

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाठिंबा दिलेल्यांमध्ये श्री सागर शिवाजी काबळे व अजित विटेकर, महेश बारामती, सचिन बारामती, ओंकार बारामती, विशाल बारामती, विनोद बारामती, पंकज संकपाळ, संजय शिंगे , शिवराज चावडे, आदित्य बारामती, ऋतिक …

Read More

मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब

By Kolhapuri Karbhar
October 30, 2024
in :  Uncategorized
0
60

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिला. मंडलिक गटाच्यावतीने आयोजित भगवा मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही ते म्हणाले. भाषणात प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, यापूर्वी जे झालं ते …

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म पाळणार…

By Kolhapuri Karbhar
October 29, 2024
in :  Uncategorized
0
55

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य जनतेचे कर्तबगार नेते आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म काटेकोर पाळणार असल्याचा निर्धार गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजपाचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अजित जामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई -मिणचेकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांनी व्यक्त केला. आज या सर्वांनी पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची कागलमध्ये …

Read More

लिंगणूर दुमाला येथील कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटाला राम राम..

By Kolhapuri Karbhar
October 29, 2024
in :  Uncategorized
0
63

लिंगणूर दुमाला, ता.कागल येथील माजी सरपंच कै.बी.एन.पाटील यांचे चिरंजीव व छत्रपती शिवाजी दूध संस्थेचे चेअरमन तुषार बाबुराव पाटील यांच्यासह कुमार बाबूराव पाटील, सौरभ पाटील, शामराव पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पहार घालून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे …

Read More

भडगाव व हळदवडे येथील समरजीत घाटगे गटातील कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश….

By Kolhapuri Karbhar
October 29, 2024
in :  Uncategorized
0
157

भडगाव ता. कागल येथील श्री.अजित श्री. राजेंद्र चौगले, श्री.सौरभ भारमल, श्री. गणेश भारमल, श्री. समाधान चौगले, श्री संदीप पाटील, श्री.संतोष सुतार, तसेच हळदवडे येथील रत्नदीप लाड, आदिनाथ मुसळे, सुनील भराडे, या कार्यकर्त्यांनी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन आज मुश्रीफ गटात प्रवेश केला.. यावेळी भडगावचे सरपंच बी एम पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक रणजीत मुडुकशिवाले आदी प्रमुख उपस्थित होते..

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By Kolhapuri Karbhar
October 28, 2024
in :  Uncategorized
0
61

कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज कागल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व माजी उपसभापती भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आज सकाळी सहा वाजताच मंत्री …

Read More
12345Page 3 of 5

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
5 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

5 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved