Home Uncategorized हळदवडे गावातील युवकांचे मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश..

हळदवडे गावातील युवकांचे मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश..

3 second read
0
0
51

हळदवडे, ता. कागल येथील येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसनसो मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी मा हसनसो मुश्रीफ व मा.नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला.

ज्या विश्वासाच्या भावनेने मुश्रीफ गटात प्रवेश केली आहे, त्या विश्वासाला तड़ा आम्ही जाऊ देणार नाही. या युवकांचे, कुटूंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.

यावेळी भडगावचे सरपंच बी. एम. पाटील, संजय भराडे व प्रमोद चौगले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…