नवी मुंबई वाशी येथे ‘गोकुळ शक्ती’ या नवीन दुधाचा विक्री व वितरण शुभारंभ सोहळा संपन्न मुंबई येथे नवीन ‘गोकुळ शक्ती’ गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा विक्री व वितरण शुभारंभ करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो, चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, …
गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड बनेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ
