October 30, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 32)

Tag Archives: kolhapuri karbhar

Chrome आणि Firefox वरील कोट्यावधी युझर्सचा डेटा धोक्यात?

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  टेकनॉलॉजि, वायरल
0
871

गुगल क्रोम आणि मोझिलामध्ये अनेक धोकादायक बग्स आढळून आले आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना , या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्त्या डाउनलोड आणि अपडेट करण्याची सूचना दिली आहे. इतकंच नाही तर वापरकर्त्यांना क्रोम ब्राउझरची नवीनतम आवृत्ती गुगलवरून डाउनलोड करण्याचा सल्ला देखील देण्यात आला …

Read More

विमानामध्ये पूजा हेगडेबरोबर घडला विचित्र ‘हा’ प्रकार…

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  एंटरटेनमेंट, क्राईम, लाईफस्टईल, वायरल
0
1,538

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कामानिमित्त पूजा जगभरात प्रवास करत असते. आता देखील ती मुंबईबाहेरच आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईमधून दुसऱ्या ठिकाणी जात असताना पूजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. इंडिगोच्याच एका कर्मचाऱ्याने पूजाला प्रवासादरम्यान चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार पूजाने ट्विट करत सांगितला आहे. इंडिगोचा कर्मचारी विपुल नकाशेने आम्हाला अगदी वाईट वागणूक …

Read More

जळगावात तरूणाचा खून…अशी घडली घटना?

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  क्राईम, वायरल
0
1,149

रायपूर गावातून 17 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या भूषण जयराम तळेले (वय 34) यांचा खून झाल्याचे बुधवारी समोर आले.भूषण यांचा खूनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.17 एप्रिल रोजीच त्यांचा खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी दिली. घटना अशी की, भूषणची व भिकन यांची एकमेकांशी मैत्री होती. …

Read More

कंगनानं बांधलं मनालीत आकर्षक घर..

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  एंटरटेनमेंट, वायरल
0
889

बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते.यावेळी मात्र तिच्या नव्या घराचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते. अभिनेत्री कंगनाने तिचे नवे घर मनालीमधे बांधलेले असून प्राचिन कला आणि परंपरेने या घराचे बांधकाम केलेले दिसून येते.हिमाचली पेंटिंग आणि विणकाम केलेल्या वस्तूंनी या घराला कंगणाने सजवलेले …

Read More

कष्टानं पिकवलेला शेकडो क्विंटल शेतमाल पाण्यात…

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  टेकनॉलॉजि, वायरल, शेती
0
868

वाशिम शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेले शेकडो क्विंटल सोयाबीन, हराबऱ्याचा शेतमाल भिजला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेतमाल भिजल्याने ते हवालदिल झाले आहेत. वाशिममध्ये दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ होतं. पण नंतर असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वाशिमच्या बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. कृषी …

Read More

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  एंटरटेनमेंट, राजकारण, वायरल
0
2,192

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) धमकीच्या प्रकरणात एका शूटरला हत्येसाठी करारबद्ध केल्याचे समोर आले आहे. हत्येसाठी ४ लाख रुपयांची रायफलही खरेदी करण्यात आली होती. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकावण्यात बिष्णोई टोळीचाच हात आहे. राजस्थानमधील जालोर येथून तीन जण मुंबईत आले होते. ज्यांनी सलमान आणि त्याचे वडील सलीम यांच्यासाठी घराजवळ धमकीचे पत्र सोडले होते. या प्रकरणी …

Read More

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण, वायरल
0
2,064

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.मात्र, हे मतदान सुरु असतानाच …

Read More

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण, स्पोर्ट्स
0
2,226

छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी बेमुदत ठिय्या आंदोलन:गट नंबर 925 / 8 अ 1 ही सरकारी हक्कातील जमीन मोजणीसाठी नगरपरिषद हलगर्जीपणा व टाळाटाळ करत असल्याचे यांच्या निषेधार्थ हुपरी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी गेली सात वर्षे झाले गट नंबर 925/ 8 अ 1 या जमिनीवर बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून मिळावे यासाठी संघटनेचे अध्यक्ष विद्याधर …

Read More
1...303132Page 32 of 32

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

Milind Kamble
4 hours ago

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

Milind Kamble
9 hours ago

जीवनात आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागा : वसंत हंकारे शिरटी येथे रौप्य महोत्सवी विराचार्य व्याख्यानमालेस सुरवात

Milind Kamble
4 days ago

सूर्यकांत उदगावे यांची शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड

Milind Kamble
5 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

4 hours ago
0

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

9 hours ago
0

जीवनात आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन वागा : वसंत हंकारे शिरटी येथे रौप्य महोत्सवी विराचार्य व्याख्यानमालेस सुरवात

4 days ago
0

सूर्यकांत उदगावे यांची शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड

5 days ago
0

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved