Home एंटरटेनमेंट कंगनानं बांधलं मनालीत आकर्षक घर..

कंगनानं बांधलं मनालीत आकर्षक घर..

2 second read
0
0
864

बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते.यावेळी मात्र तिच्या नव्या घराचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते.


अभिनेत्री कंगनाने तिचे नवे घर मनालीमधे बांधलेले असून प्राचिन कला आणि परंपरेने या घराचे बांधकाम केलेले दिसून येते.हिमाचली पेंटिंग आणि विणकाम केलेल्या वस्तूंनी या घराला कंगणाने सजवलेले दिसते.
घराची प्रत्येक खोली तिने शोभेच्या वस्तुंनी सजवलेली दिसते.या घराचं बांधकाम नदीतील खडकांनी,खोऱ्यांतील माती आणि लाकडाने केले आहे


मनालीच्या पहाडी भागात बांधलेले कंगनाचे नवे घर बाहेरून जेवढे आकर्षक आहे तेवढेच आतून आणखीच सुंदर दिसतेय.
घरातील भिंतींना कंगनाने मनालीच्या सुंदर पेंटिंग्ज लावल्या आहेत.
घराच्या खोल्यांना वेगवेगळ्या रंगाने आणि शोभेच्या वस्तूंनी सुंदर सजवले गेले आहे.
या घराचे सगळे फोटोज कंगनाने एका प्रसिद्ध हिमाचली फोटोग्राफर कडून काढलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…