July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kk news (page 11)

Tag Archives: kk news

कोल्हापूरच्या सिद्धी जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.

By Kolhapuri Karbhar
January 15, 2025
in :  Uncategorized
0
108

कोल्हापूर : हॉकी इंडियाच्या वतीने 15 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय अस्मिता चषक हॉकी लीग फेज 1 महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झाली आहे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर इथं एल एन आय पी ग्राऊंडवर या हॉकी स्पर्धा पार पडणार आहेत. सिद्धी जाधव हिला हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश मनोज भुरे मनीष …

Read More

कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात .

By Kolhapuri Karbhar
January 10, 2025
in :  Uncategorized
0
145

कामाचा शुभारंभ करते वेळी मा .कृष्णराज महाडिक व इतर मान्यवर. कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद.

By Kolhapuri Karbhar
January 1, 2025
in :  Uncategorized
0
101

कदमवाडी: क्रिकेट स्पर्धेत विजतेपद मिळवणारा मेडिकल कॉलेज संघ . डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद तर स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटने उपविजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा …

Read More

प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेवू : आमदार राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
December 26, 2024
in :  Uncategorized
0
130

नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा क्रीडाईच्या वतीने जाहीर सत्कार. कोल्हापूर दि.२६ : पार पडलेल्या निवडणुकीत सुमारे २९ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी वाढली आहे. यामध्ये कुठेही कमी न पडता येणाऱ्या काळात शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे प्रतिपादन …

Read More

हुपरीत झालेल्या अपघातानंतर आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांची तातडीची बैठक.

By Kolhapuri Karbhar
December 26, 2024
in :  Uncategorized
0
99

हातकणंगले तालुक्यातील हुपरीत बुधवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता .यानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी तात्काळ प्रशासनासोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण , पार्किंग वाहनधारकांना शिस्त आणि परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत अशा सूचना यावेळी आमदार अशोकराव माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या . या बैठकीला हुपरी …

Read More

भाजपा सदस्यता अभियान कोल्हापूर शहरभरात प्रभावीपणे राबवा: आमदार सुधीर गाडगीळ.

By Kolhapuri Karbhar
December 25, 2024
in :  Uncategorized
0
113

कोल्हापूर ,दिनांक 25/12/2024 भाजपा जिल्हा कार्यालयात अटलजींच्या १०० व्या जयंती निमित्य अभिवादन. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात कोल्हापूर महानगरच्या वतीने आज भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या अभियानासाठी प्रभारी म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभियानाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अटलजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात …

Read More

डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. (ऍग्री) चा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ.

By Kolhapuri Karbhar
December 25, 2024
in :  Uncategorized
0
78

डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित नलावडे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद या संस्थेच्या अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेतून निवडले जाणारे उमेदवार देशाच्या कृषी संशोधन आणि विकासासाठी …

Read More

अमृत 1.0योजनेअंतर्गत अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या पाणी टाक्यांपैकी 10 टाक्या 10 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करा-आमदार अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
December 24, 2024
in :  Kolhapur
0
190

यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आमदार अमल महाडिक यांनी अमृत 1.0 योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली. शहरवासीयांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी या टाक्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या जल अभियंता आणि अधिकाऱ्यांना …

Read More

मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच संस्थेची प्रगती – सुधीर मतेटी.

By Kolhapuri Karbhar
December 24, 2024
in :  Uncategorized
0
140

कोल्हापूर : ‘एच. आर. कोन्क्लेव्ह’चे दिपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन करताना सुधीर मतेटी, समवेत डॉ. अनिल कुमार गुप्ता, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील, श्रीलेखा साटम, सोहम दादरकर आदी. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये एचआर कोन्क्लेव्ह उत्साहत .कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक आहे. संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. संस्थेमध्ये सकारात्मकता, …

Read More

ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी.

By Kolhapuri Karbhar
December 23, 2024
in :  Uncategorized
0
157

कोल्हापूर – डी.वाय.पी सिटी दिवाळी शॉपिंग फेस्टिवलमध्ये भग्यवान विजेते ठरलेल्या देसाई कुटुंबियांना महिंद्रा थारची किल्ली प्रदान करताना डॉ. संजय डी. पाटील, ललीत संघवी, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील, श्रीलेखा साटम, निखील यादव आदी. डीवायपी सिटी मॉल दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचा लकी ड्रॉझुवेरीया मणेर व विकीता अदानी ठरले दुचाकीचे भाग्यवान विजेते. डी.वाय.पी सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये …

Read More
1...101112...14Page 11 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
3 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

3 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved