Home Uncategorized मधुताराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी घेतली विविध योजना आणि उपकरणांची माहिती.

मधुताराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी घेतली विविध योजना आणि उपकरणांची माहिती.

3 second read
0
4
148

मतदारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा दिव्यांग सेवा संशोधन फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने जिल्हाप्रमुख अक्षय पाटील यांच्या कल्पनेने दिव्यांग बांधवांना जिल्हा दिव्यांग पूर्ण पुनर्वसन केंद्रात भेटीचा आयोजन केलं होतं या भेटीदरम्यान अक्षय पाटील यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजना आणि त्यांना मिळणारी उपकरण याची सविस्तर माहिती घेतली मधुरा दिव्यांग फाउंडेशन सोबत आम्ही कायम राहू अशा शब्दात पुनर्वसन च्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच दिव्यांगांना लागणारी उपकरणे अर्थात व्हीलचेअर वॉकर स्टिक कमोड चेअर सायकल आणि इतर वस्तू याची पूर्तता शासकीय योजनेतून मतदारा दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून पार पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ओंकार पाटील जिल्हा उपाध्यक्ष विक्रम ढाले शहराध्यक्ष राजेश वंजारी शहर उपाध्यक्ष स्वरांजय मुळीक राम पांडव विशाल ढाले समीर जमादार ओमकार पाटील गणेश कांबळे सातापा पाटील गिरीश डकू ओंकार तावडे अभयसिंह यादव राजू शेलार गजानन पाटील मयूर शिंदे रोहन पवार सोहम पवार ऋतुराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…