Home Uncategorized महाराष्ट्र बहुजन सेना यांच्या वतीने कोल्हापूर मध्ये राजारामपुरी पिंपळेश्वर मंदिर येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 102 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी

महाराष्ट्र बहुजन सेना यांच्या वतीने कोल्हापूर मध्ये राजारामपुरी पिंपळेश्वर मंदिर येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 102 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी

3 second read
0
0
75

महाराष्ट्र बहुजन सेना यांच्या वतीने 2ऑगस्ट2022 रोजी कोल्हापूर मध्ये राजारामपुरी पिंपळेश्वर मंदिर येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 102 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी गरजू मुला मुलींना वह्या पेन वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोल्हापूर शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभाग व गोरगरिबांचे कैवारी ध्रुवाज बापू कदम यांची उपस्थिती लाभली .


यावेळी महाराष्ट्र बहुजन सेनेचे संस्थापक राजाराम बल्लाळ साहेब महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाराम निकम साहेब ,प्रदीप कोदवडेकर साहेब, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मनोहर खोत, कोल्हापूर कार्याध्यक्ष राजू मांगुरकर, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस संदीप कदम ,बेळगाव कार्याध्यक्ष विजय भोरे, बेळगाव जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ भोसले ,कागल तालुका उपाध्यक्ष अनिल माळी ,करवीर तालुका अध्यक्ष भिकाजी कांबळे, हातकलंगडे तालुका अध्यक्ष सचिन आदमाने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मनिषा ताई खोत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई कांबळे ,हातकलंगडे महिला तालुका कार्याध्यक्ष चेतनाताई ताडे ,व इतर महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी काही मान्यवरांनी आपले मनोगत मोठ्या उत्साहात व्यक्त केले.
कोल्हापूरी कारभार साठी कागल प्रतिनिधी अनिल पुजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…