Home Uncategorized शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली.

शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली.

3 second read
0
0
88

शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आजचा निर्णय हा उद्यावर गेला आहे.

शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे, निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…