गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्न शिरोळ, ता.२१: : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते. सभेत मार्गदर्शन करताना …