मलकापूर प्रतिनिधी: शाहुवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटने च्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष देवराज पवार यांचा तलाठी यांची निर्गुण हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून शाहुवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटना चे अध्यक्ष अमर सुतार यांचे वतीने व शाहुवाडी तलाठी मंडल अधिकारी संघटना यांच्यावतीने एक दिवसीय लक्षणीय काम बंद आंदोलन पुकारत सदरच्या घटनेचा …
शाहुवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन