मलकापूर प्रतिनिधी अथणी तालुका चिकोडी येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची नोंद असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचा वाहकाची सतर्कता ,व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता यामुळे या अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध लागला .शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसांतून मिळालेल्या माहितीनुसार अथणी तालुका चिकोडी येथील …
एसटी वाहकाची सतर्कता व शाहुवाडी पोलिसांची तत्परता यामुळे अपहरित मुलांच्या नातेवाईकांचा लागला शोध