March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 81)

Uncategorized

राशिवडेतील गाडगेबाबा सेवा मंडळाने गोड केली उपेक्षितांची दिवाळी.

By Kolhapuri Karbhar
November 12, 2023
in :  Uncategorized
0
291

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री संत गाडगेबाबा सेवा मंडळ राशिवडे बु यांच्या वतीने शेंन्डापार्क येथील कुष्टरोग रूग्णानां दिवाळीचा फराळ, साबण, तेल, टाॕवेल, पाण्याच्या बाॕटल वाटप करण्यात आले. उपेक्षितांना ही दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी या सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रम संपल्या नंतर एका जेष्ठ रूग्णाने बोलतानां माझ्या कुटुंबातील कोणीही आम्हाला भेटायला …

Read More

भोगावती ची निवडणूक आता होणार रंगतदार.

By Kolhapuri Karbhar
November 10, 2023
in :  Uncategorized
0
371

रशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड. सुरुवातीच्या टप्प्यात एकीकरणावर भर देणारे नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. जे विरोधात होते ते एकत्र आलेत आणि जे एकत्र होते ते विरोधात गेलेत असा काहीसा न समजणारा प्रकार या निवडणुकीच्या निमित्ताने झालेला दिसतोय. आज माघारीच्या अंतिम दिवशी आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आमदार पी एन पाटील, ए वाय पाटील, माजी आमदार संपतराव पवार पाटील आणि …

Read More

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील मिळकतींची प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी द्यावा – माजी आमदार अमल महाडिक यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
November 9, 2023
in :  Uncategorized
0
1,248

कोल्हापूर शहराचा मूळ सिटी सर्व्हे 1935 ते 1939 या काळात झाला आहे तर कसबा बावड्यासाठी 1956 ला आणि फुलेवाडीच्या काही भागासाठी 1986 ला सिटी सर्व्हे झाला आहे. पण कोल्हापूर शहराच्या इतर भागाचा सिटी सर्व्हे अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे उर्वरित कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील तब्बल 80 हजाराहून अधिक मिळकतींना सिटी सर्व्हे झालेला नसल्यामुळे आजही प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही. या मिळकत धारकांना केवळ …

Read More

लाडवाडी येथील आ. शि. नवणे (अण्णा) दूध संस्था दिवाळी बोनस देण्यात राधानगरी तालुक्यात भारी.

By Kolhapuri Karbhar
November 9, 2023
in :  Uncategorized
0
538

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड. एकीकडे महागाईच्या काळात सहकारी दूध संस्था चालवणे मुश्किल होत आहेत. तर दुसरीकडे मात्र, राधानगरी तालुक्यातील लाडवाडी येथील कै. आण्णासाहेब नवणे या दूध संस्थेने तालुक्यात दूध बोनस देण्याची परंपरा अखंड राखली आहे. या संस्थेने म्हैस दुध उत्पादकांना प्रतिशेकडा २१ रुपये आणि गाय दुध उत्पादकांना प्रतिशेकडा १७ रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे.यासंदर्भात संस्थेचे चेअरमन राजाराम सासमल यांच्याशी …

Read More

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे वाटप..

By Kolhapuri Karbhar
November 9, 2023
in :  Uncategorized
0
369

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने तसेच राजे फाऊंडेशन चे कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे संकलन करून वडगाव येथील भादोले या गावात सुमारे 100 ऊस तोडणी मजूर कामगारांना वाटप करण्यात आले.या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम …

Read More

बालिंगा उपसा केंद्रातील कर्मचाऱ्याना आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ‘दिवाळी भेट’-जीव धोक्यात घालून पाणीपुरवठा सुरळीत केल्याबद्दल गौरव

By Kolhapuri Karbhar
November 8, 2023
in :  Uncategorized
0
2,406

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर आणि दगडी पाटाचे काम सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील यानी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून जोखमीचे काम करणाऱ्या सर्व ३० कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना दिवाळीची भेट म्हणून पेहराव आणि मिठाई दिली. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेले …

Read More

शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक-शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचे प्रतिपादन…

By Kolhapuri Karbhar
November 7, 2023
in :  Uncategorized
0
248

कोल्हापूरशालेय विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत असतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या या कलावधीत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हि बाब महत्वपूर्ण आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने सुरु करण्यात आलेले शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी अभियान (स्वास्थ) अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी …

Read More

राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान उद्या मतमोजणी होणार…

By Kolhapuri Karbhar
November 5, 2023
in :  Uncategorized
0
863

राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान झाले.असून उद्या दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी सकाळ होणार आहे. आज मतदान शांततेने पार पडल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली राधानगरी तालुक्यातील फेजिवडे, 1906 पैकी 1740 मतदान झाले असून 91.3% टक्के न्यू करंजे, 518 पैकी 399 मतदान झाले आहे. तर 77 %, फराळे 1704 …

Read More

कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट- आ. सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
November 5, 2023
in :  Uncategorized
0
336

आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून मुलाखतीला आत्मविश्वासाने व संयमाने सामोरे जावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे आयोजित दोन दिवसीय ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत …

Read More

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन… जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा – चेअरमन – मा.श्री.अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
November 4, 2023
in :  Uncategorized
0
548

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते. त्याचप्रमाणे याहीवर्षी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. सदरची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दि.२०/११/२०२३ ते ३०/११/२०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या …

Read More
1...808182...101Page 81 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved