June 22, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 43)

Uncategorized

आरपीआयचा ए वाय पाटील यांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 12, 2024
in :  Uncategorized
0
27

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यापेक्षा सर्व सत्ता घरात एकवटून सामान्य कार्यकर्ताना फक्त सतरंज्या उचलणे व पोस्टर लावण्याची कामे लावणार्या मतदारसंघाचा नियोजनशून्य विकास करुन समाजाची अधोगती करणार्यानी.फक्त बगलबच्चांचे हित साधले अशा सत्तापिपासू प्रवृत्तीला या मतदारसंघातून हद्दपार करा व समाजकारणातून राजकारण करणार्या ए वाय पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी करुन तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवा असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी …

Read More

यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर ; जेसीबीद्वारे आमदार यांच्यावर फुलांची उधळण

By Kolhapuri Karbhar
November 12, 2024
in :  Uncategorized
0
52

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ तालुका ही माझी कर्मभूमी असली तरी यड्राव हे गाव माझी जन्मभूमी आहे. या गावाने आमच्या घराण्याला कायमच सहकार्य केले आहे. या गावचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, त्यांच्या ऋणात राहणे मी कायम पसंत करेन, असे भावनिक आवाहन राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील …

Read More

अकिवाट येथील गायरान जमिनीवरील इंडस्ट्रियल इस्टेटप्रश्नी मी गावकऱ्यांच्या पाठीशी : गणपतराव पाटील यांची ग्वाही

By Kolhapuri Karbhar
November 11, 2024
in :  Uncategorized
0
85

शिरोळ : प्रतिनिधीअकिवाट येथील गायरान जमिनीवर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यास येथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठा त्रास आणि अडचण होणार आहे. त्यामुळे तेथे इंडस्ट्रियल इस्टेट न करता गायरानची ही जागा कायमस्वरूपी गायरानच म्हणूनच राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. गावकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर राहीन, असे आश्वासन शिरोळ विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिले. तसेच अकिवाट येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू …

Read More

दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत विजयाचा निर्धार

By Kolhapuri Karbhar
November 11, 2024
in :  Uncategorized
0
22

शिरोळ: प्रतिनिधीराजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन विजयाचा निर्धार केला. गावातील प्रमुख मार्गावरून त्यांचा संवाद दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपाचे नेते विजय भोजे, शिवसेनेचे शिवाजी मुरलीधर जाधव, मुकुंद गावडे, संतोष खोंबारे, उपसरपंच रमेश मोरे, माजी उपसरपंच अभिजीत जगदाळे, गुरु खोचरे, कृष्णा गवंडी, विजय अनुजे, बजरंग कांबळे, विकास पुजारी, प्रवीण अनुजे, विकास …

Read More

माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती होणार राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय..

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
63

.माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. मालोजीराजे यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय त्यांनी जाहीर केला.. नवीन राजवाड्याच्या ठिकाणी रविवारी हा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.याप्रसंगी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे प्रमुख उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे छत्रपती यांनी …

Read More

महापुराच्या काळात महाडिक कुठे होते? : प्रल्हाद शिरोटे.

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
34

कोल्हापूर, ता.9 : महापुराच्या संकटात आ.सतेज पाटील व आ.ऋतुराज पाटील यांनी आम्हाला मदत केली. वळीवडे गाव दत्तक घेऊन लोकांना आधार दिला. याउलट निवडणुक आल्यावर जागे झालेले महाडिक वळीवडे ग्रामस्थ पुराचे संकट असताना कुठे होते? महापुराच्या संकटात एक रुपयाचीही मदत न करणा-या आणि वळीवडेकरांना वा-यावर सोडणा-या महाडिकांना घरी बसवा असे आवाहन माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांनी केले. आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ …

Read More

लाटगांव येथिल दलित समाजाचा ए वाय पाटील यांना पाठिंबा….

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
19

आजरा/प्रतिनिधी आजी-माजी आमदारांनी गेल्या वीस वर्षात दलित समाजाची फक्त पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून अजूनही या समाजात बेरोजगारी,उच्च शिक्षण,रस्ते,वीज ,पाणी या मुलभूत सोयीसुविधांची वाणवा असून प्रस्थापित राजकारण्यांनी निवडणुकीवेळी फक्त वेगवेगळी अमिषे दाखवून आमच्या समाजाला मागासच ठेवले आहे. त्यामुळे जनतेचा प्रश्नांची जाण असणार्या व मागासवर्गीय माणसांना विविध पदे देऊन मोठे करणार्या ए वाय पाटील यांना आमचा समाजाचा …

Read More

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणाला पाठबळ दिल्यामुळेच मराठा महासंघाचा पाठिंबा…..

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
49

कडगांव, दि. १०:मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदैव आग्रही राहून मराठा समाजाला पाठबळ दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या “एक मराठा: लाख मराठा” या क्रांती मोर्चा मध्येही ते हिरीरीने सहभागी झाले आहेत त्यामुळेच अखिल भारतीय मराठा महासंघाने त्यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी केले. कडगाव ता. गडहिंग्लज येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या …

Read More

समरजीत घाटगेंनी लोकसभेला केलेल्या विश्वासघाताचा मंडलिकप्रेमी बदला घेतील…..

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
69

कागल, दि. १०: लोकसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांनी स्वतःचा पूर्ण गटच विरोधकांच्या दावणीला बांधून प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मोठा विश्वासघात केला. या विश्वासघाताचा बदला मंडलिकप्रेमी विधानसभा निवडणुकीत घेतील, असा इशारा कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी दिला. यापूर्वी मंडलिक- मुश्रीफ गटात जे झाले ते गंगार्पण करून नवीन अध्याय लिहायचे ठरले आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ …

Read More

कामाच्या जोरावर ऋतुराज यांचा विजय निश्चित : आ.सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
39

कोल्हापूर, : आमदार ऋतुराज पाटील यांनी पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात दक्षिण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला. मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर परिसरातील नागरीकांशी त्यांनी संवाद साधला.आमदार सतेज पाटील म्हणाले, जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर मी आजपर्यंत यश मिळवले आहे. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा सुखदु:खात आपल्यासारखी …

Read More
1...424344...104Page 43 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
3 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
2 weeks ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

3 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

2 weeks ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved