शिरोळ : प्रतिनिधी आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने टेन्शनमुळे वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.आणि इवलासा केवळ ११ महिन्यांच्या ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला.त्याला सोडून आई-वडील या जगातून कायमचे निघून गेले.त्यामुळे चिमुकल्या *ईशानचा* सांभाळ कसा करायचा,त्याला आईवडिलांचे प्रेम कोण देणार ? हा विचार करून आजीनेही आपल्या …
निराधाराला मिळाला ; मायेचा आधार…. शिरटी येथील भंडारे कुटुंबियांनी घेतली ईशानच्या पालनपोषणाची जबाबदारी