कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे शनिवार दि.०२/१२/२०२३ इ.रोजी सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत म्हणाले कि, सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे …
गोकुळ सहकार क्षेत्रातील आदर्श – श्री.महेंद्र पंडीत (पोलिस अधिक्षक) कोल्हापूर