कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर व अधिकारी यांच्या उपस्थितीत विन्रम अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि भारतातील जातीयवाद विरोधी लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ.आंबेडकरानी केले. डॉ.आंबेडकरांच्या समाज्यातील अमूल्य …
गोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन…